श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा तील परिवार देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिभावात संपन्न
पंढरपुरात 10 परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा:भाविकांसाठी मंदिरे खुली पुरातत्व विभागाच्या जतन कार्यानंतर श्री विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांची प्राणप्रतिष्ठा पंढरपूर : श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवता मंदिरांचे जतन व संवर्धन कार्य पूर्ण झाल्यानंतर दहा मंदिरांमधील परिवार देवतांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा 6 फेब्रुवारी रोजी भक्तिभावात पार पडली.पुरातत्व विभागा मार्फत शासन निधीतून हे काम करण्यात…
