बॅडमिंटन कोर्टावर एमआयटी मुलींची दमदार कामगिरी — विभागीय पातळीवरही सज्ज
एमआयटी कन्यांचा जिल्ह्यात विजयाचा डंका बॅडमिंटन कोर्टावर एमआयटी मुलींची दमदार कामगिरी — विभागीय पातळीवरही सज्ज एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा डंका — जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार विजय सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वाखरी ता.पंढरपूर…
