भाळवणी ब्रँचसाठी उद्यापासून उन्हाळी दुसरे पाणी आवर्तन; शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
भाळवणी ब्रँचसाठी उद्यापासून उन्हाळी दुसरे पाणी आवर्तन; शेतकऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद नीरा उजवा कालवा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक; चर्चेनंतर भाळवणी ब्रँचमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय भाळवणी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१ जून २०२६ :नीरा उजवा कालवा अंतर्गत भाळवणी ब्रँचच्या उन्हाळी दुसऱ्या पाणी आवर्तनाबाबत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी…

