
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण सिमेंटचा ब्लॉक, स्टीलची बकेट हातात घेवून मारहाण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/१०/२०२५ – पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली होती.यात हकीकत अशी की,दि. 07/10/2025 रोजी यातील फिर्यादी प्रदीप महादेव पाटील वय 69 वर्ष धंदा-सेवानिवृत्त रा. ससाणे कॉलणी केशव नगर, मुंडवा पुणे व…