मंगळवेढा पोलिसांचे मोठे यश! बेपत्ता झालेल्या ६ अल्पवयीन मुलींचा शोध; दोन जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

महिला फौजदार डॉ. आरती कणेरे यांची उल्लेखनीय कामगिरी; ६ बेपत्ता मुली सुरक्षित परत मोबाईल लोकेशन व सीडीआरच्या मदतीने ६ मुलींचा शोध; मंगळवेढा पोलिसांची प्रभावी कारवाई बेपत्ता मुलींच्या शोधात मंगळवेढा पोलिसांना यश; दोन आरोपींना पोक्सोचा फास मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणांहून बेपत्ता झालेल्या सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात मंगळवेढा…

Read More

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : बठाण येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टिपर पोलीस पथकाने जप्त केला असून टिपरसह अंदाजे 11 लाख 16 हजार रुपये किंमत होत असून चालक दत्तात्रय ज्ञानू करळे वय 42 रा.गोणेवाडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल…

Read More

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात

मंगळवेढा पोलीसांनी घेतला 12 तासाचे आत खुनातील आरोपी ताब्यात मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,ता. 24/03/ 2025-मंगळवेढा पोलीसांनी 12 तासाचे आत खुनातील आरोपी आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा.बोराळे ता. मंगळवेढा याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत दिलेली माहिती अशी यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले वय 35 वर्षे, रा. बोराळे ता. मंगळवेढा…

Read More

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१३/११/२०२४ – दिनांक 12/11/2024 रोजी दुपारी 03/30 वा.चे सुमारास माझा मुलगा समाधान हनमंत एरंडे वय 21 वर्षे व माझे वडील सुंदाप्पा आप्पा एरंडे वय 56 वर्षे दोघे रा.जालीहाळ ता.मंगळवेढा जि. सोलापूर हे मंगळवेढा शिवारातील मोहन फुगारे यांचे शेतातील ज्वारी कोळपण्याचे कामांसाठी गेले…

Read More
Back To Top