मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना
मडगाव गोवा आदिनाथ जिन मंदिरामध्ये शांतीसागर गुरु मंदिराची स्थापना मडगाव,गोवा/ ज्ञानप्रवाह न्यूज – मडगाव गोवा येथे श्री 108 आदिनाथ दिगंबर जैन नवनिर्माण ट्रस्टच्या वतीने परमपूज्य आचार्य शांतीसागर आचार्य पदारोहण शताब्दी महोत्सव अंतर्गत शांतीसागर गुरु मंदिराचे स्थापना मडगाव येथे प.पू. क्षुल्लकरत्न समर्पण सागर महाराजांच्या सानिध्यात व प्रतिष्ठाचार्य डॉ. सम्मेद उपाध्ये यांचे उत्कृष्ट संस्काराने संपन्न झाले. यानिमित्त…
