लोडशेडिंग नसताना वारंवार वीज खंडित का ? – माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचा सवाल
म्हसवड शहरात विजेचा लपंडाव- नागरिक, व्यापारी व लघुउद्योग हैराण लोडशेडिंग नसताना वारंवार वीज खंडित का ?- माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचा सवाल म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/१०/२०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा शहरात गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावा मुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच छोटे व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) अधिकृत लोडशेडिंग…
