माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा
श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ ऑगस्ट २०२५- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुणे येथील निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भक्तिभावाने व उत्साहात झाले.परंपरेचा सन्मान राखत सहकुटुंब विधिवत पूजन करून गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली….
