मावळा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे, दि.14 मे – मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कासेगांव ता.पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले.त्यानंतर मावळा प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आला.याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज…
