मुंबईचा कौल २०२६ : सत्तेची नवी गणिते, ठाकरे युती,भाजप वर्चस्व आणि मुंबईकरांच्या अपेक्षा

मुंबईचा कौल २०२६ : सत्तेची नवी गणिते, ठाकरे युती,भाजप वर्चस्व आणि मुंबईकरांच्या अपेक्षा मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरले आहेत. भाजपचे वाढते वर्चस्व,महायुतीतील अंतर्गत ताणतणाव, ठाकरे बंधूंची युती,मराठी अस्मितेचा मुद्दा यामुळे मुंबईचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे.सत्ता स्थापनेचे गणित,नगरसेवकांची फोडाफोड,विकास,प्रदूषण, रोजगार व प्रशासकीय पारदर्शकतेबाबत मुंबईकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा…

Read More
Back To Top