भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांचा मुलगा ऋषिकेश गुंड याने वयाच्या 24 व्या वर्षी कठोर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे. ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.ऋषिकेश ची…
