मुले तासन्तास मोबाईलमध्ये व्यस्त -एक गंभीर सामाजिक प्रश्न
मुले तासन्तास मोबाईलमध्ये व्यस्त – एक गंभीर सामाजिक प्रश्न Children are busy with mobile phones for hours – a serious social issue जयसिंगपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणार्या युगात, मोबाईल फोन हे केवळ संपर्काचे नव्हे तर ज्ञान, मनोरंजन आणि व्यवहार यांचे प्रमुख साधन झाले आहे.अगदी लहान वयातील मुलेही मोबाईल हाताळताना सहज दिसतात. पूर्वी…
