मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी-खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश – मोहोळ स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्याचा आदेश जारी मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज | ०१ सप्टेंबर २०२५- मोहोळ तालुका व परिसरातील प्रवासी, व्यापारी,शेतकरी आणि भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळापासून बंद असलेला सिद्धेश्वर एक्सप्रेस (गाडी क्र. 12116 सोलापूर–मुंबई व 12115 मुंबई–सोलापूर) याचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा…
