कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान संपन्न
कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी साहित्य परिषद आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे हे होते….
