कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे
कोणत्याही नवीन बदलास आपण विरोध करण्याऐवजी त्याचा स्वीकार सकारात्मकतेने केला तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो- प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे ज्ञान संपादनासाठी कला,वाणिज्य,विज्ञान अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज–शैक्षणिक क्षेत्राला आलेली मरगळ नवीन राष्ट्रीय धोरणामुळे झटकली जाईल. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच कौशल्य प्राप्त होईल. त्यामुळे शिक्षणातून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, व्यवसायासाठी असणारी कौशल्ये संपादन करता…
