रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले यांची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या घरी सदिच्छा भेट
रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी सदिच्छा भेट पुणे/डॉ.अंकिता शहा,दि.४ सप्टेंबर २०२५: राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील ‘सिल्व्हर रॉक्स’ या निवास स्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. पुण्यातील गणपती दर्शनासाठी आलेल्या गोगावले यांनी या भेटीत…
