शिवसेना स्वबळावर लढत आहे, हलक्यात घेऊ नका: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
शिवसेना Shivsena स्वबळावर लढत आहे, हलक्यात घेऊ नका: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा dcm Eknath Shinde विरोधकांना इशारा पुणे महापालिका निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा.शब्द शिवसेनेचा वचननाम्याचे प्रकाशन,लाडकी बहीण योजना सुरूच राहणार,प्रॉपर्टी टॅक्स सवलतीचे आश्वासन. Pune mahanagarpalika election पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ जानेवारी २०२६ : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज…
