अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ एप्रिल २०२४:…