पंढरपूर मंदिरात ५ लाखांच्या सोन्याच्या तुळशीहाराची अर्पण; देणगीदारांचा मंदिर समितीकडून सन्मान

श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीहार अर्पण; मोहोळच्या भाविकांची भक्तीपूर्ण देणगी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीहार अर्पण; भाविकांची भक्तीपूर्ण देणगी पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ जून २०२६ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तीभावाचे आणखी एक सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील भाविका श्रीमती गोदाबाई गणपत गोगरे यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी सुवर्ण तुळशीपानांचा आकर्षक हार अर्पण करून…

Read More
Back To Top