भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी – डॉ. नीलम गोऱ्हे
भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी-डॉ.नीलम गोऱ्हे बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस/ज्ञानप्रवाह न्यूज,१० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68 व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे…
