अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सव उत्साहाने साजरा
अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सव उत्साहाने साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान मालेत तिसरे पुष्प गुंफण्यात आले. या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक शिवाजीराव बागल सर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानद सचिव सु.र. पटवर्धन सर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात…
