महाबोधी महाविहारात शिंवलिंगाची पुजा करणे चुकीचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाबोधी महाविहारात शिंवलिंगाची पुजा करणे चुकीचे- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 –बुध्दगया येथील महाविहार हे बौध्दांचे सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.बुध्द गयेतील महाविहार हे बौध्दांचे आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभरात बौध्दांचे आंदोलन होत आहे.अशा परिस्थितीत बुध्दपौर्णिमेला महाबोधी महाविहारात शिवलिंगाची पुजा करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आणि बौध्दांच्या भावना दुखावणारे आहे अशी तीव्र…
