नेतृत्वाचा अस्त… अजित पवारांच्या निधनानंतर पुणे शोकमग्न: पुणे शहरातील मान्यवरांची उपस्थिती
नेतृत्वाचा अस्त… अजित पवारांच्या निधनानंतर पुणे शोकमग्न: पुणे शहरातील मान्यवरांची उपस्थिती काम,कर्तव्य आणि माणुसकी… अजितदादांच्या आठवणींनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचे डोळे पाणावले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित शोकसभेत मान्यवरांनी मानवंदना अर्पण केली. अजितदादांच्या आठवणींनी उपसभापती नीलम गोऱ्हे भावूक झाल्या. Pune news: पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,४ फेब्रुवारी-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार…
