मुंबईतील भाविकाकडून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास ₹ ५१ हजारांची देणगी: कै. मेस्त्री दांपत्याच्या स्मरणार्थ अर्पण

मुंबईतील भाविकाकडून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास VitthalRukmini mandir ₹५१ हजारांची देणगी: कै.मेस्त्री दांपत्याच्या स्मरणार्थ अर्पण पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास मुंबईचे भाविक सौ.सुशिला कानकीया यांनी कै.मदन व मथुरा मेस्त्री यांच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपयांची देणगी अर्पण केली.माघी यात्रेनिमित्त देणगी सुविधांची माहिती. Pandharpur VitthalRukmini mandir news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जानेवारी : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी…

Read More
Back To Top