शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा
शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने…
