ऑपरेशन सिंदूरने दाखवली भारताची समुद्री ताकद- संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा भारतीय नौदलाला सलाम
ऑपरेशन सिंदूर ने दाखवली भारताची समुद्री ताकद- संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा भारतीय नौदलाला सलाम ऑपरेशन सिंदूर – भारताच्या इच्छा शक्तीचा आणि सामर्थ्याचा तेजोमय संदेश समुद्रीशक्तीचा सागर – भारतीय नौदलाची उपस्थिती : मित्रांसाठी दिलासा,शत्रूंसाठी धास्ती आत्मनिर्भरनौदल – स्वदेशी तंत्रज्ञानातून साकारतेय नवी समुद्री ताकद नवी दिल्ली,दि.२३ ऑक्टोबर : संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या नौदल कमांडर्स परिषदेचे…
