सर्वच बालगृहांमध्ये मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यास नव्याने कार्यप्रणाली निश्चित करा-उपसभापती डॉ.गो-हे

छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहातील घटनेच्या अनुषंगाने डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सर्वच बालगृहांमध्ये मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी नव्याने कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबत विभागास उपसभापती डॉ.गो-हे यांच्या सूचना मुंबई,दि.१४ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण…

Read More
Back To Top