सांगलीत चंदुकाका सराफ ज्वेल्स् येथे कर्मवीर मल्टीस्टेट चे कक्ष सुरू
सांगलीत चंदुकाका सराफ ज्वेल्स् येथे कर्मवीर मल्टीस्टेट चे कक्ष सुरू सुविधा केंद्राचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, व्हा.चेअरमन प्रा.आप्पा भगाटे व चंदुकाका सराफ ज्वेल्सचे शाखा व्यवस्थापक अमोल दानोळे आणि संस्थेचे सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न सांगली/ ज्ञानप्रवाह न्यूज- कर्मवीर मल्टीस्टेट, जयसिंगपूर व चंदूकाका सराफ ज्वेल्स् यांच्या संयुक्त विद्यमाने विश्रामबाग, सांगली येथील चंदूकाका सराफ ज्वेल्स्…
