मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025′ चे उदघाटन
सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025′ चे उदघाटन मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, आपण डिजिटल युगात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या युगाला साजेशी मूल्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे….