एक उपक्रम – विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले
विद्यार्थ्यांची पावले चिखलात… आणि मन समाजासाठी झुकलेले भोर /ज्ञानप्रवाह न्यूज- भोर तालुक्यातील चिखलावडे गावामध्ये शेतकऱ्यांच्या भातलावणीसाठी एक वेगळीच प्रेरणा समोर आली.सायबेज फाउंडेशन अंतर्गत सायबेज आशा स्वयंसेवक आणि खुशबू स्कॉलरशिप चे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरत चिखलात उभं राहत शेतकऱ्यांना एक मोलाचा हातभार लावला. पुस्तकं वाचणारे हात आज चिखलात मातीशी बोलत होते, डेस्कवर बसणारे पाय पाणथळ पावलवाटांवर…
