सोलापूरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त
सोलापूर शहरात १५,५०,३८०/- रुपये किंमतीचा ७७.५२१ किलोग्रॅम गांजा जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०३/२०२४ –सोलापूर शहरात गांजा या अंमली पदार्थांचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोसई अल्फाज शेख यांना दि.२६/०३/२०२४ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,अजित सुखदेव जगताप, सध्या स्वराज विहार, सोलापूर येथे राहत असुन तो तेथील घरातुन तसेच त्याचे…
