
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या; सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा-विनोद भोसले
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या; सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले यांची मागणी सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सीए विनोद धर्मा भोसले यांनी जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करून शासन…