प्रणिती शिंदेंचा भाजपाला टोला – भाजप ही फक्त आश्वासन देणारी पार्टी
प्रणिती शिंदेंचा भाजपाला टोला भाजप ही फक्त आश्वासन देणारी पार्टी सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13/04/2024 – आकाशात विमान घिरट्या घालत होते. चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाईगडबडीत पाडली. चिमणी पाडून ७ महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही. चिमणी पाडल्याने, हजारो लोकांची संसार उद्धवस्त झाली. भाजपचे…
