
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाज आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा केला जाहीर
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा केला जाहीर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२४– हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गात सामावून घ्यावे आणि त्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी बंजारा समाजाचे पीयूष पवार आणि अशोक चव्हाण यांनी नेहरू नगर सोलापूर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता. या आंदोलनस्थळी माजी केंद्रीय गृहमंत्री…