हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम-मुख्याधिकारी महेश रोकडे
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने विविध उपक्रम उपक्रमास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने विविध उपक्रम उपक्रमास विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर व निर्मिती करु नये कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान पंढरपूर दि.13:- केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. राष्ट्रध्वजाविषयीचे…
पंढरपूरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर तालुका प्रशासनाकडून आयोजन नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग पंढरपूर,दि.14 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असल्याने पंढरपूर तालुका प्रशासनाच्यावतीने शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात…
अष्टयाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मवीरमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटचे दिमाखदार संचलन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज– रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात अष्टयाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात येवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट डॉ. समाधान माने, क्रीडा शिक्षक…