कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी
कार्तिकी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – कार्तिकी वारीच्या निमित्ताने दर्शन रांगेत तासन तास उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी शुद्ध पाणी देवून भागवीत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑटोनॉमस चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस…
