माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन: जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा पुढाकार
माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन:जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांचा पुढाकार माघ एकादशीनिमित्त संत जनार्दन स्वामी आश्रमात धर्म रक्षणावर विचारमंथन माघ एकादशीनिमित्त पंढरपूर नजिक भटुंबरे येथे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावतीने हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. Pandharpur news:पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज :माघ एकादशीनिमित्त जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावतीने हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन…
