हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास;अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल शेताजवळ उभा असलेला ट्रॅक्टर रातोरात गायब; मंगळवेढा तालुक्यात ट्रॅक्टर चोरीची खळबळ हुलजंतीतून 4 लाखांचा स्वराज ट्रॅक्टर चोरट्यांनी केला लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल Mangalwedha crime news: मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावात शेतातील घराजवळ उभा केलेला सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा स्वराज…

