वाहतूकदारांचा इशारा: टोल-कर व ई-चलनविरोधात ५ मार्चपासून राज्यभर संपाची हाक

टोल,कर व ई-चलन नियमांविरोधात ५ मार्चपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा : महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अ‍ॅक्शन कमिटीची स्थापना; शासनाला तातडीच्या निर्णयाची मागणी वाहतूकदारांचा इशारा: टोल-कर व ई-चलनविरोधात ५ मार्चपासून राज्यभर संपाची हाक ई-चलन नियम व दुहेरी टोलविरोधात ट्रान्सपोर्टर्स एकत्र; शासनाला अल्टिमेटम पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०२/२०२६ : राज्यातील शाळा बस, कर्मचारी वाहतूक बसेस, आंतरराज्य व आंतरशहरी बस, टुरिस्ट कॅब,…

Read More
Back To Top