
पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळलेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन शेळवे/संभाजी वाघुले/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १०/१०/२०२५ –पंढरपूर पुणे महामार्गावरील बाजीरावच्या विहिरी जवळ आज भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी भंडीशेगाव मंडलातील शेळवे,वाखरी,खेड भाळवणी,कौठाळी, वाडीकुरोली,पिराची कुरोली,गादेगाव, भंडीशेगाव येथील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित…