अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा आषाढी पालखी सोहळ्या निमित्त वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप
अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्त वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम संपन्न पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22/06/2025 – अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्ताने आज वारकरी बांधवांना…
