
फक्त घोषणा नको,चांगल्या बस प्रवाश्यांना तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत – अ.भा.ग्राहक पंचायतची मागणी
फक्त घोषणा नको,प्रवाश्यांना चांगल्या बस तातडीने उपलब्ध झाल्या पाहिजेत -अ.भा. ग्राहक पंचायतीची मागणी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, सुस्थितीत बसमधून प्रवास एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी नवीन लालपरी बसेस प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायत ने परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी…