भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला का मिळू शकते, जाणून घ्या मोठं कारण…


भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असून त्याच्या जागी कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची नाही तर रोहित शर्माची निवड होऊ शकते, जाणून घ्या महत्वाचं कारण…

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: