पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात 84 कोटींची अतिवृष्टी मदत खात्यावर होणार जमा
शेतकऱ्यांच्या दिवाळीत गोडवा : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात 84 कोटींची अतिवृष्टी मदत खात्यावर होणार जमा मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत, सरकारने ८४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी सर्व नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या…