
गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे
गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला…