जनगणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती द्यावी – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
पंढरपूर शहरात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात;150 प्रगणक घराघरांत जाणार जनगणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती द्यावी – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२६- पंढरपूर शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या भागाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे.नागरिकांना डिजिटल स्वगणनेसाठी 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शनिवार,…

