
पंढरपुर शहरातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची कारवाई ५,३३,४६०/- रू चा मुद्देमाल केला जप्त
पंढरपुर शहरातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची कारवाई ५,३३,४६०/- रू चा मुद्देमाल केला जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२७/०९/२०२५ रोजी पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनिय बातमी मिळाली की पंढरपूर शहरातील जुनी पेठ भागातील साठे नगर येथे नागेश यादव हा स्वतःच्या घरामध्ये अवैध जुगाराचा अड्डा चालवित आहे.या खात्रीशीर बातमीआधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस…