सांगलीत डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह,आत्महत्या की हत्या ? …या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
सांगलीत डॉक्टर महिलेचा तिच्याच गाडीत संशयास्पद मृतदेह; हात आणि गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा आत्महत्या की हत्या ? … प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश सांगली,दि.३ जुलै २०२५ : इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी ता.वाळवा,जि.सांगली येथे डॉ. शुभांगी वानखडे वय ४४, रा. मुंबई यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.या…
