पंढरपूर तालुका आधारविना निराधार ?

पंढरपूर तालुका आधारविना निराधार ? पंढरपूर /अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील बहुतांश आधार कार्ड केंद्र हे बंद असल्याने तसेच आधार नूतनीकरण केंद्रही मर्यादित असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. बहुतांश शाळकरी मुलांना नव्याने स्कूल अपडेट प्रणालीमध्ये सरल पोर्टलला मुलाचे नाव,जन्मतारीख,पत्ता,नावातील छोटे-मोठे बदल,फोटो हे साम्य न दिसल्याने मुलांना सरल प्रणालीत समाविष्ट करून घेता येत…

Read More

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे

पंढरपूर तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन -तहसिलदार सचिन लंगुटे तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रम महसूल सप्ताहामध्ये समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार असून या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण तसेच मान्यवरांच्या हस्ते…

Read More

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी- कल्याण काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई मिळावी- कल्याण काळे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०५/२०२५ – पंढरपूर तालुक्यात सध्या हवामानातील बदलामुळे अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे फळबागा व पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच 2024 मध्ये गारपीट झालेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी…

Read More

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे ९३.३७ हेक्टर पिकांचे नुकसान आंबा,केळी,डाळींब,कांदा,शेवगा पिकांचे नुकसान पंढरपूर ,दि.22 :- पंढरपूर तालुक्यात दि.१३ ते २१ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १५४ शेतकऱ्यांचे नजरअंदाज ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपुर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे…

Read More
Back To Top