शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद ग्रंथालय कर्मचारी,रिक्त पदे आणि परीक्षा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर चर्चा; शिक्षण क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता Mumbai news:मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ जून : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन…

